कणकवलीत स्वरानी नेरकर हिचा गड नदीत बुडून मृत्यू

आत्महत्या केली असण्याची शक्यता तहसीलदार कचेरी मध्ये जाते असे घरात सासूला सांगून घरातुन सकाळी 11 वाजता निघून गेलेली स्वरानी सचिन नेरकर (33 तेली आळी कणकवली) हिचा मृतदेह कणकवली गडनदीपात्रात मराठा मंडळ नजीकच्या नदीच्या बंधाऱ्याला अडकलेल्या स्थितीत आढळून आला. पोलिसांच्या माहितीनुसार…

Read Moreकणकवलीत स्वरानी नेरकर हिचा गड नदीत बुडून मृत्यू

अपहरण करून पैसे काढून घेत मारहाण केल्याप्रकरणी आरोपीला जामीन

संशयित आरोपीच्या वतीने ॲड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद रिक्षासाठी थांबलेल्या प्रवाशाचे रिक्षातून अपहरण करून त्याला नजरकैदेत ठेऊन त्यांच्या एटीएममधील पैसे काढून घेतले. तसेच त्याला मारहाण केल्याप्रकरणी कलमठ मुस्लीमवाडी येथील आरोपी अल्ताफ जमिल अत्तार याला प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधिश एच.…

Read Moreअपहरण करून पैसे काढून घेत मारहाण केल्याप्रकरणी आरोपीला जामीन

स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाकडून मोटरसायकल चोरांचा पर्दाफाश

पोलिसांची गठित करण्यात आली होती विविध पथके मोटर सायकल चोरांचा स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने पर्दाफाश केला असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. 150/2024, भारतीय दंड विधान कलम 379 हा गुन्हा दिनांक 13.06.2024 रोजी दाखल असून सदर गुन्ह्यात…

Read Moreस्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाकडून मोटरसायकल चोरांचा पर्दाफाश

कणकवली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाबाहेर बेवारस बॅगा सापडल्याने खळबळ

पोलिसांकडून बॅगांची कसून तपासणी कणकवली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाच्या बाहेर गडग्याच्या आतील भागात असलेल्या वाहन शेडमध्ये दोन बेवारस बॅगा आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. काल बुधवारी संध्याकाळ पासून या बॅगा बेवारस स्थितीत असल्याने याबाबत संशय निर्माण झाला होता. कार्यकारी…

Read Moreकणकवली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाबाहेर बेवारस बॅगा सापडल्याने खळबळ

शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांना अवैध मायनींग प्रकरणी 30 कोटी दंड

कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांचे आदेश सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मायनींग लॉबी मध्ये खळबळ आमदार नितेश राणेंनी केली होती तक्रार सिध्दिविनायक मायनिंग करिता भागीदार श्री. संजय वसंत आग्रे व सी. संजना संजय आग्रे यांनी मौजे वाघेरी, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग येथील गट…

Read Moreशिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांना अवैध मायनींग प्रकरणी 30 कोटी दंड

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने करीता शिवसेनेतर्फे कणकवलीत मदत कक्ष

कणकवली विधानसभेतील लाभार्थी महिलांचे फॉर्म देणार मोफत ऑनलाईन भरून मतदार संघातील पात्र महिलांनी लाभ घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना मध्यवर्ती कार्यालय कणकवली या ठिकाणी मदत कक्ष सुरू करण्यात आला आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून या योजनेत करिता…

Read Moreमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने करीता शिवसेनेतर्फे कणकवलीत मदत कक्ष

कणकवलीतील पूरस्थिती चा प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्या कडून आढावा

रात्री खारेपाटण येथील पुरस्थितीची भेट देत केली पाहणी कणकवली तालुक्यात आज रविवारच्या सकाळ पासुनच झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत असताना तालुक्यातील काही भागात पूरस्थिती निर्माण झाली. त्याचा आढावा कणकवली प्रांताधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी घेतला.…

Read Moreकणकवलीतील पूरस्थिती चा प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्या कडून आढावा

सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील चारही इच्छुक उमेदवार एकाच व्यासपीठावर

सावंतवाडी: राजकारणी जेव्हा एकत्र येतात तेव्हा काय घडेल हे सांगता येत नाही. त्याचाच प्रत्यय आज सावंतवाडीत आला.एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले दिपक केसरकर आणी राजन तेली यांच्यातील तू तू मै मै पहायला मिळाली.हॉइस ऑफ मिडिया आयोजित गुणगौरव कौतुक सोहळ्याप्रसंगी कार्यक्रम निमित्त…

Read Moreसावंतवाडी विधानसभा मतदार संघातील चारही इच्छुक उमेदवार एकाच व्यासपीठावर

लोकशाहीत पत्रकारांची भूमिका महत्त्वाची – विशाल परब

माध्यमे ही लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ तर पत्रकार हा त्या समाजाचा आरसा असतो, जो प्रतिकूल परिस्थितीत केवळ सत्य प्रगट करत आपली बाजू मांडतो. त्यामुळे लोकशाहीत पत्रकारांची भूमिका महत्त्वाची आहे, असे मत भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी व्हॉइस ऑफ…

Read Moreलोकशाहीत पत्रकारांची भूमिका महत्त्वाची – विशाल परब

गेले अनेक वर्षांचे स्वप्न सत्यात, जानवली नदीवरील पुलावरून वाहतूक सुरू

नगरपंचायत च्या कृत्रिम धबधब्याचे काम देखील अंतिम टप्प्यात कणकवलीच्या विकासात महत्त्वपूर्ण टप्पा मार्गी पालकमंत्री रवींद्र चव्हाण तसेच कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांचे विशेष प्रयत्न जानवली नदीपात्रातील नव्या पुलाच्या जोड रस्त्याचे काम पूर्ण झाल्‍यानंतर या पुलावरून आता वाहतूक सुरू झाली आहे.…

Read Moreगेले अनेक वर्षांचे स्वप्न सत्यात, जानवली नदीवरील पुलावरून वाहतूक सुरू

प्रत्येक आगारात साजरा होणार दर सोमवारी व शुक्रवारी “प्रवासी राजा दिन

एसटी महामंडळाच्या निर्णयाचे ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेने केले स्वागत विभाग नियंत्रक करणार तक्रारींचे तातडीने निराकरण एस.टी.प्रवाशांच्या समस्या, तक्रारी वजा सूचना यांचे स्थानिक पातळीवर जलद गतीने निराकरण होण्याच्या उद्देशाने प्रत्येक आगारात (डेपो) दर सोमवारी व शुक्रवारी “प्रवासी राजा दिन” आयोजित करण्यात…

Read Moreप्रत्येक आगारात साजरा होणार दर सोमवारी व शुक्रवारी “प्रवासी राजा दिन

खासदार अरविंद सावंत यांचे युवासेनेच्या वतीने कणकवलीत स्वागत

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी पुष्पगुच्छ देत केले स्वागत कुंभवडे गावचे रत्न, मुंबई मतदार संघातून विजयाची हॅट्रिक करत खासदार पदी निवडून आलेले मा. खासदार अरविंदजी सावंत साहेब यांचे आज कणकवली येथे युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक व युवासेनेच्या वतीने जंगी स्वागत…

Read Moreखासदार अरविंद सावंत यांचे युवासेनेच्या वतीने कणकवलीत स्वागत
error: Content is protected !!