आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत चाफेड सरपंच किरण मेस्त्री यांच्या सहीत सदस्य भाजपा मध्ये

ठाकरे गटाला धक्क्यापाठोपाठ धक्क्यांच्या आमदार नितेश राणेंचा सिलसिला आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत देवगड तालुक्यातील ठाकरे गटाला चाफेड मध्ये धक्का देण्यात आला आहे. यामध्ये चाफेड सरपंच किरण मेस्त्री यांच्या सहीत ग्रामपंचायत सदस्य व अनेक ग्रामस्थांनी भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी भाजप…

Read Moreआमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत चाफेड सरपंच किरण मेस्त्री यांच्या सहीत सदस्य भाजपा मध्ये

चिंदर रामेश्वर मंदिर येथे २२ रोजी विविध धार्मिक कार्यक्रम…..!

अयोध्या येथील श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्याचे निमित्त माजी सरपंच धोंडी चिंदरकर यांच्या संकल्पनेतून प्रथमच प्रभू श्री रामांच्या गाण्यावर भव्य नृत्य स्पर्धा अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिराचा पाचशे वर्षाच्या प्रदीर्घ कालखंडानंतर सुवर्णक्षण सोहळा आपल्यां सर्वांना पाहण्याचा सुवर्णयोग लाभला आहे. पौष…

Read Moreचिंदर रामेश्वर मंदिर येथे २२ रोजी विविध धार्मिक कार्यक्रम…..!

भर दिवसा कणकवली शहरात वृद्धाच्या हातातील बॅग पळवली

कणकवली पटवर्धन चौका नजीकची घटना पोलिसांकडून चोरट्याचा शोध सुरू कणकवली शहरात एका वृद्धाच्या हातातील बॅग हिसकावून अज्ञात चोरट्याने पळ काढल्याची भर दिवसा धक्कादायक घटना आज शनिवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडली. कणकवली शहरात बँक ऑफ इंडिया समोरील भागात सर्विस रस्त्यावर…

Read Moreभर दिवसा कणकवली शहरात वृद्धाच्या हातातील बॅग पळवली

महिला समुपदेशन केंद्रातील महिलांच्या न्याय हक्कासाठी वेधले मंत्र्यांचे लक्ष

उमेश गाळवणकर यांचे महिला व बाल विकास मंत्री यांना निवेदन महिला समुपदेशकवर अन्याय होऊ देणार नाही – मंत्री अदिती तटकरे प्रतिनिधी । कुडाळ : पोलीस स्टेशनच्या आवारात महिला व बाल विकास विभागांतर्गत स्थापन केलेल्या महिला समुपदेशन केंद्रातील समुपदेशकांच्या विविध मागण्यांच्या…

Read Moreमहिला समुपदेशन केंद्रातील महिलांच्या न्याय हक्कासाठी वेधले मंत्र्यांचे लक्ष

भारत -पाक युद्धात महापराक्रम गाजवलेला रणगाडा बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूल मध्ये

प्रतिनिधी । कुडाळ : १९७१ च्या भारत- पाक युद्धामध्ये महापराक्रम गाजवलेल्या T- 55 या रणगाड्याचे कुडाळ येथील सीबीएसई बोर्डाच्या बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूल मध्ये आज दिनांक २० जाने.२०२४ रोजी आगमन होणार आहे. .बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेने विद्यार्थ्यांना भारतीय…

Read Moreभारत -पाक युद्धात महापराक्रम गाजवलेला रणगाडा बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूल मध्ये

रिगल कॉलेज कणकवली ची विद्यार्थिनी कु समिधा राउत हिचे राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सुयश

रिगल कॉलेज कणकवली ची विद्यार्थिनी कु समिधा राउत (FYBCA) हिने लातूर येथे झालेल्या राज्यस्तरीय अ‍ॅग्रो प्रोडक्ट (पाककला) स्पर्धेमध्ये दुसरा क्रमांक मिळविला. तिने प्राप्त केलेल्या या दैदिप्यमान यशाबद्दल तिचे रिगल कॉलेज कणकवली तर्फे हार्दिक अभिनंदन.या स्पर्धा क्रीडा व युवक सेवा संचालनालय…

Read Moreरिगल कॉलेज कणकवली ची विद्यार्थिनी कु समिधा राउत हिचे राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सुयश

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी ताई खडसे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर

सावंतवाडी या ठिकाणी दिनांक २३ जानेवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणीताई खडसे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या पूर्व नियोजनाची बैठक आज अर्चना घारे-परब यांचे संपर्क कार्यालय सावंतवाडी येथे पार पडली. आज झालेल्या बैठकी वेळी कोकण विभाग…

Read Moreराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी ताई खडसे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर

मालवण पंचायत समितीचे माजी उपसभापती अरूण मेस्त्री यांना मातृशोक

लक्ष्मी वसंत मेस्त्री यांचे निधन मालवण तालुक्यातील राठीवडे गोंजिचीवाडी येथील कै गं.भा लक्ष्मी वसंत मेस्त्री यांचे गुरूवार दिनांक 18जानेवारी 2024 रोजी वयाच्या 85 व्या अल्पशा आजाराने त्यांच्या राहत्या घरी निधन झाले त्यांच्या पश्चात 2 मुलगे,1 मुलगी,सुना ,जावई,नातवंडे,असा माळेकर कुटुंबिय मोठा…

Read Moreमालवण पंचायत समितीचे माजी उपसभापती अरूण मेस्त्री यांना मातृशोक

निलेश जोशी यांना आकाशवाणीचा ‘बेस्ट परफॉर्मन्स’ पुरस्कार

गुजरात येथील कार्यशाळेत डॉ. वसुधा गुप्ता यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान महाराष्ट्रातुन निलेश जोशी आणि  नीता चौरे यांना पुरस्कार प्रतिनिधी | कुडाळ : गुजरात-केवाडिया येथे झालेल्या आकाशवाणीच्या पश्चिम विभागीय आकाशवाणी वार्ताहर कार्यशाळेत महाराष्ट्रातून आकाशवाणीचे सिंधुदुर्ग प्रतिनिधी निलेश अशोक जोशी यांना बेस्ट…

Read Moreनिलेश जोशी यांना आकाशवाणीचा ‘बेस्ट परफॉर्मन्स’ पुरस्कार

श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापने निमित्ताने लोरे नंबर 1 मध्ये विविध कार्यक्रम

लाभ घेण्याचे ग्रामस्थांचे आवाहन २२ जानेवारी होणाऱ्या अयोध्या श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. या निमित्त श्री देव गांगोचाळा मंदिर लोरे नं १ येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सकाळी ०९.०० वा श्रींची व प्रभु श्री रामांच्या प्रतिमेचे…

Read Moreश्रीराम मूर्ती प्रतिष्ठापने निमित्ताने लोरे नंबर 1 मध्ये विविध कार्यक्रम

अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीचे देशभर उपक्रम !

रामराज्यासाठी प्रार्थनेसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंदिरांच्या स्वच्छतेचे उपक्रम राबवणार ! सिंधुदुर्ग – 22 जानेवारीला भगवान श्रीराम पुन्हा अयोध्येच्या भूवैकुंठात अवतरण्याचा परम दिव्य क्षण जवळ आला आहे. त्यामुळे देशभर अतिशय आनंदाचे आणि राममय वातावरण आहे. या पार्श्‍वभूमीवर हिंदु जनजागृती समितीने देशभर रामराज्यासाठी…

Read Moreअयोध्येतील श्रीराम मंदिराच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीचे देशभर उपक्रम !

केईएम, टाटा हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना निवासाची व्यवस्था करा!

या महत्वपूर्ण मागणीसाठी कोकण सुपुत्र प्रमोद जठार यांचे मुंबईत उपोषण मुंबई महापालिका आयुक्तांना दिले उपोषणाचे पत्र माजी आमदार या नात्याने रुग्णसेवेनिमित्त मुंबईतील केईएम हॉस्पिटल व टाटा हॉस्पिटल येथे वारंवार जात असतो यावेळी तेथे दाखल झालेल्या रूणांच्या नातेवाईकांची राहण्याची गैरसोय होत…

Read Moreकेईएम, टाटा हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना निवासाची व्यवस्था करा!
error: Content is protected !!