भाजपने नाव जाहीर केल्यास “मी लढणार, व जिंकणार”!

नारायण राणेंचा मुंबईतील पत्रकार परिषदेत ठाम विश्वास मतदारसंघात इतर कुणीही लुडबुड करू नये रत्नागिरी व सिंधुदुर्गात दोन्ही ठिकाणी दहीकाला होणार संकासुर कोण असणार हे माहिती नाही सिंधुदुर्ग – रत्नागिरी मतदारसंघ हा भाजपाचा आहे. भाजपाच हा मतदारसंघ लढणार. उमेदवार कोण असेल…

Read Moreभाजपने नाव जाहीर केल्यास “मी लढणार, व जिंकणार”!

आंदुर्ले येथे ४ एप्रिलपासून श्री गोपाळ कृष्ण मंदिर आणि श्री नामदेव महाराज वटवृक्ष निवास वर्धापनदिन सोहळा

विविध कार्यक्रमांचे आयोजन प्रतिनिधी । कुडाळ : श्री गोपाळकृष्ण मंदिर, आंदुर्ले व प. पू. संत सद्गुरु श्री नामदेव महाराज वटवृक्ष निवास यांचा वर्धापन दिन सोहळा गुरुवार दि ४ ते ६ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन…

Read Moreआंदुर्ले येथे ४ एप्रिलपासून श्री गोपाळ कृष्ण मंदिर आणि श्री नामदेव महाराज वटवृक्ष निवास वर्धापनदिन सोहळा

नर्सिंग आणि फिजिओथेरपीच्या विद्यार्थ्यांना जर्मनीत रोजगाराच्या सुवर्णसंधी

बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये ३ एप्रिल रोजी मार्गदर्शन सेमिनार उपस्थित राहण्याचे उमेश गाळवणकर यांचे आवाहन निलेश जोशी । कुडाळ : महाराष्ट्र शासनाने जर्मनीसोबत केलेल्या कराराच्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्हयातील नर्सिंग व फिजीयोथेरेपी कोर्स केलेल्या विद्यार्थ्याना जर्मनी येथील शासकीय व निमशासकीय…

Read Moreनर्सिंग आणि फिजिओथेरपीच्या विद्यार्थ्यांना जर्मनीत रोजगाराच्या सुवर्णसंधी

अशोक पां.कांबळे(शेर्पेकर) राज्यस्तरीय तेजस्वी समाज भूषण पुरस्काराने सन्मानित

तेजस्वी फाउंडेशन ,ठाणे तर्फे देण्यात येणार २०२४ चा राज्यस्तरीय तेजस्वी समाज भूषण पुरस्कार आयु.अशोक पांडुरंग कांबळे,शेर्पेकर याना नुकताच गप्पागोष्टीकार मा.जयंत ओक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी तेजस्वी फाउंडेशनच्या संस्थापिका ,लेखिका,समीक्षक,प्रवचनकार, प्रा.प्रज्ञा पंडित , अशोक पाटील सुप्रसिद्ध लेखक, डॉ.श्रद्धा…

Read Moreअशोक पां.कांबळे(शेर्पेकर) राज्यस्तरीय तेजस्वी समाज भूषण पुरस्काराने सन्मानित

कार्यकारी अभियंत्यांच्या दालनातील पुष्पगुच्छचा डोंगर ठरतोय लक्षवेधी!

वाढदिवसानिमित्त “मार्च एंड” दिवशीच कार्यकारी अभियंता दालनात तुफान गर्दी सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशा प्रकारे शुभेच्छा मिळवणारे “अजयकुमार सर्वगोड” बहुदा पहिलेच अधिकारी अधिकारी कसा असावा, अधिकाऱ्यांनी लोकाभिमुख काम कसे करावे व तसा हेतू ठेवून काम केलेल्या अधिकाऱ्याला सिंधुदुर्गातली जनता कसा रिस्पेक्ट देते…

Read Moreकार्यकारी अभियंत्यांच्या दालनातील पुष्पगुच्छचा डोंगर ठरतोय लक्षवेधी!

ज्येष्ठ नागरिक सेवा संघ आचरे मेळाव्यात सुरेश ठाकूर यांचे प्रबोधन

आजी आजोबा आणि कथाकथन ज्येष्ठ नागरिक सेवा संघ (फेस्कॉन संलग्न) यांच्या मासिक सभेत सुरेश शामराव ठाकूर, अध्यक्ष साने गुरुजी कथामाला मालवण यांचे “आजी आजोबा आणि कथाकथन” या विषयावर मार्गदर्शन झाले.मार्गदर्शन करताना ठाकूर म्हणाले, “आजी-आजोबांची खरी जीवनकाठी म्हणजे त्यांची प्रेमळ नातवंडे.…

Read Moreज्येष्ठ नागरिक सेवा संघ आचरे मेळाव्यात सुरेश ठाकूर यांचे प्रबोधन

कणकवली लक्ष्मीदत्त कॉम्प्लेक्स मध्ये मोबाईल शॉपी आगीत भस्मसात

लाखो रुपयांचे नुकसान, मोबाईल सहीत असेसरीज देखील जळून कोळसा “एप्रिल फुल” असण्याच्या शक्यतेने सुरुवातीला अनेकांचे दुर्लक्ष, तोपर्यंत दुकानाची राख रांगोळी कणकवली पटवर्धन चौकात असणाऱ्या लक्ष्मी दत्त कॉम्प्लेक्स मध्ये असलेल्या जय श्री मोबाईल या होलसेलर मोबाईलच्या स्पेअर पार्ट व मोबाईल शॉपी…

Read Moreकणकवली लक्ष्मीदत्त कॉम्प्लेक्स मध्ये मोबाईल शॉपी आगीत भस्मसात

‘आजी आजोबा आणि कथाकथन’ यावर सुरेश ठाकूर यांचे प्रबोधन

आचरे येथे ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचा मेळावा प्रतिनिधी । सिंधुदुर्ग : ज्येष्ठ नागरिक सेवा संघ (फेस्कॉन संलग्न) यांच्या मासिक सभेत सुरेश शामराव ठाकूर, अध्यक्ष साने गुरुजी कथामाला मालवण यांचे “आजी आजोबा आणि कथाकथन” या विषयावर मार्गदर्शन झाले.मार्गदर्शन करताना ठाकूर म्हणाले,…

Read More‘आजी आजोबा आणि कथाकथन’ यावर सुरेश ठाकूर यांचे प्रबोधन

‘वसुंधरा’ येथे पारंपरिक भरडधान्य महत्त्व आणि संवर्धन यावर व्याख्यान

प्रतिनिधी । कुडाळ : कळसूबाई मिलेट्स नाशिक यांच्या सौज्यन्याने निसर्ग संवाद उपक्रमातून वसुंधरा विज्ञान केंद्र नेरुरपार येथे ‘पारंपरिक भरडधान्य महत्त्व व संवर्धन’ या विषयावर बुधवारी सायंकाळी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी कळसुबाई मिलेट्सच्या संस्थापक नाशिक येथील श्रीम. नीलिमा जोरावर…

Read More‘वसुंधरा’ येथे पारंपरिक भरडधान्य महत्त्व आणि संवर्धन यावर व्याख्यान

सोलो लावणी नृत्य स्पर्धेत पिंगुळीची मृणाल सावंत प्रथम

आंब्रड पाचाचा मांड शिमगोत्सवानिमित्त आयोजन प्रतिनिधी । कुडाळ : श्री भगवती देवी श्री गांगेश्वर देवस्थान आंब्रड पाचाचा मांड शिमगोत्सव निमित्त आयोजित जिल्हास्तरीय सोलो लावणी नृत्य स्पर्धेत पिंगुळीची मृणाल सावंत विजेती ठरली.जिल्हास्तरीय सोलो लावणी नृत्य स्पर्धेचे आयोजन कै लक्ष्मण दाजी परब…

Read Moreसोलो लावणी नृत्य स्पर्धेत पिंगुळीची मृणाल सावंत प्रथम

सिंधुकेअर हॉस्पिटलचा शानदार शुभारंभ

अत्याधुनिक सुविधांसह रुग्णांच्या सेवेसाठी सज्ज श्रीमती शर्मिला परुळेकर यांच्या हस्ते उदघाटन काळजी, उपचार, करुणा हे ब्रीद घेऊन वाटचाल सुरु निलेश जोशी । कुडाळ : सिंधुदुर्गातील ट्रॉमा केअर सेंटर असलेल्या आणि अत्याधुनिक उपकरणासह रुग्णसेवेसाठी सज्ज असलेल्या डॉ मकरंद परुळेकर आणि डॉ…

Read Moreसिंधुकेअर हॉस्पिटलचा शानदार शुभारंभ

‘चिमणी पाखरं’ चा नृत्य सन्मान सोहळा थाटात संपन्न

वर्षा वैद्य यांना पहिला जीवन गौरव पुरस्कार प्रदान २८८ कलाकार आणि ३० गृपना पुरस्कार वितरित निलेश जोशी । कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हयातला नृत्य क्षेत्रातला पहिलाच पुरस्कार वितरण सोहळा शुक्रवारी सायंकाळी कुडाळच्या मराठा समाज सभागृहात मोठ्यात थाटात संपन्न झाला. कुडाळच्या चिमणी…

Read More‘चिमणी पाखरं’ चा नृत्य सन्मान सोहळा थाटात संपन्न
error: Content is protected !!