ठाकरे गटाचे माईण शाखाप्रमुख वसंत चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश

माजी जि. प. अध्यक्ष गोट्या सावंत यांच्या हस्ते ओम गणेश निवासस्थानी भाजपचा घेतला झेंडा हाती

शिवसेना उबाठा माईण शाखा प्रमुख वसंत चव्हाण यांनी नुकताच माजी जि प अध्यक्ष गोट्या सावंत यांच्या हस्ते भाजप प्रवेश केला. यावेळी उपस्थित शक्ती केंद्रप्रमुख राजू हिर्लेकर, संदिप सावंत, नितिन पाडावे, प्रशांत आडेलकर, अजय घाडीगावकर, गणेश तांबे, भाई आबिलकर, संजय सरवणकर, दिलीप सावंत, आदि उपस्थित होते. अशी माहिती राजू हिर्लेकर यांनी दिली.

दिगंबर वालावलकर, कणकवली

error: Content is protected !!