
पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सौजन्याने खारेपाटण विभागातील प्राथमिक शाळांमध्ये वह्या वाटप
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सौजन्याने खारेपाटण जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये वह्या वाटप करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी वित्त व बांधकाम समिती सभापती बाळा जठार, कणकवली पंचायत समितीचे माजी सभापती दिलीप तळेकर यांच्या शुभहस्ते विभागातील चिंचवली मधलीवाडी, नडगिवे…










