
भाजप कार्यकर्ते बबलू पवार यांची तळेरे पं.स.विभागीय अध्यक्षपदी निवड
भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते व कट्टर नारायण राणे समर्थक तथा कुरांगवणे – बेर्ले गावच्या ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच श्री निवृत्ती उर्फ बबलू पवार यांची नुकतीच भाजप पक्षाच्या तळेरे पंचायत समिती विभागीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून त्यांच्या या निवडी बद्दल त्यांचे…










