
घोडावत हॅकॅथॉन स्पर्धेत पुण्याचा डंका
अतिग्रे:अभियांत्रिकी विद्यार्थ्यांमध्ये प्रोग्रॅमिंग कौशल्ये विकसित करण्यासाठी संजय घोडावत विद्यापीठात कॉम्पुटर ऍप्लिकेशन्स विभागाकडून राष्ट्रीय पातळीवरील हॅकॅथॉन स्पर्धेचे ३० ऑगस्ट ते १ सप्टेंबर आयोजन करण्यात आले होते. यामध्ये टिम बायनरी ब्रिगेड्स ( सी. ओ. इ. पी. पुणे) ५०,००० रु. प्रथम क्रमांक तर…









