
शेर्पे गाव महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्षपदी चंद्रकांत कांबळे यांची फेरनिवड
शेर्पे या गावाच्या म.गांधी तंटामुक्त समिती अध्यक्षपदी पुन्हा एकदा शेर्पे बौद्धवाडी येथील रहिवासी व सामाजिक कार्यकर्ते श्री चंद्रकांत पांडुरंग कांबळे यांची बिनविरोध फेर निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडी बद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.शेर्पे ग्राम पंचायतीची…









