दीपक केसरकर यांनी दिलेल्या रुग्ण वाहिकेचे लोकार्पण

तालुकावासीयांचे हाल थांबण्याची अपेक्षा तालुकावासीयांच्या सेवेसाठी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिलेल्या रुग्ण वाहिकेचे आज लोकार्पण करण्यात आले. तालुक्यातील सर्व जनतेसाठी शिवसेनेच्या वतीने रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या रुग्णवाहिकेचे शनिवारी (ता.4) येथील गांधी चौकात लोकार्पण केले. ही रुग्णवाहिका…

Read Moreदीपक केसरकर यांनी दिलेल्या रुग्ण वाहिकेचे लोकार्पण

कोनाळ येथे शेतविहिरीत पडून दोन गव्यांचा मृत्यू

कोनाळ तिलारीवाडी येथील ब्रह्मानंद शेटवे यांच्या शेतातील विहिरीत दोन रानटी गव्यांचा पडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. त्यानंतर याबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामा केला. यावेळी वनक्षेत्रपाल वैशाली मंडळ , वनपाल किशोर जंगले, विश्राम कुबल, प्रकाश गवस,बाळकृष्ण…

Read Moreकोनाळ येथे शेतविहिरीत पडून दोन गव्यांचा मृत्यू

शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी घेतला ग्रामपंचायत निवडणुकीचा आढावा

कणकवली पदाधिकाऱ्यांसोबत केली चर्चा शिक्षणमंत्री दिपक केसरकर हे रत्नागिरी येथील आयोजित कार्यक्रमाला जात असताना वागदे येथे त्यांनी पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करत ग्रामपंचायत निवडणुकी संदर्भात सूचना दिल्या. यावेळी जिल्हाप्रमुख संजय आग्रे, उपजिल्हाप्रमुख महिंद्र सावंत,उपतालुकाप्रमुख दामोदर सावंत,सुनील हरमळकर,दीपक राऊत,विश्राम सावंत आदी कार्यकर्ते उपस्थित…

Read Moreशिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी घेतला ग्रामपंचायत निवडणुकीचा आढावा

पळसंब येथे जेष्ठ नागरिक संघाची सभा संपन्न

पळसंब येथे जेष्ठ नागरिक सेवा संघ ची सभा संघाचे अध्यक्ष सिताराम पुजारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी कै.राजाराम सावंत यांच्या स्मरणार्थ त्यांच्या पत्नी श्रीम.सुहासिनी राजाराम सावंत यांच्या हस्ते जेष्ठ नागरिकांना बनियान व जेष्ठ महिलांना स्कार्प चे वाटप करण्यात आले यावेळी…

Read Moreपळसंब येथे जेष्ठ नागरिक संघाची सभा संपन्न

विश्वकर्मा योजनेसाठी नोंदणी करा -प्रभाकर सावंत

‘मी आत्मनिर्भर’ खरेदी महोत्सवात केले आवाहन प्रभाकर सावंत आणि श्वेता कोरगावकर यांची खरेदी महोत्सवाला भेट निलेश जोशी । कुडाळ : प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना हि छोट्या छोट्या कारागिरांसाठी चांगली असून त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त कारागिरांनी ग्रामपंचायतीमध्ये आपली नोंदणी करून…

Read Moreविश्वकर्मा योजनेसाठी नोंदणी करा -प्रभाकर सावंत

सामंत इलेक्ट्रॉनिकचे मालक सतीश सामंत यांचे निधन

काही महिन्यांपूर्वी अपघात झाले होते गंभीर जखमी उद्या शनिवारी होणार कणकवलीमध्ये अंत्यसंस्कार कणकवली मधील सामंत इलेक्ट्रॉनिक्स चे मालक व कणकवली शहरातील रहिवासी सतीश कल्याण सामंत (53) यांचे शुक्रवारी दुपारी मुबई येथे उपचारा दरम्यान निधन झाले. काही महिन्यांपूर्वी त्यांचा नरडवे रोड…

Read Moreसामंत इलेक्ट्रॉनिकचे मालक सतीश सामंत यांचे निधन

मनोज जरांगे पाटील यांना पोलीस संरक्षण द्या!

आमदार नितेश राणे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांचे कार्य प्रेरणा देणारे असून समाजासाठी त्यांचे जीवन खूप मौल्यवान असल्यामुळे त्यांना शासनातर्फे त्वरित पोलिसांची सुरक्षा देण्याबाबत योग्य ते सहकार्य करावे अशी मागणी आमदार नितेश…

Read Moreमनोज जरांगे पाटील यांना पोलीस संरक्षण द्या!

कार्तिकी यात्रेसाठी सिंधुदुर्ग आगारातून जादा बस फेऱ्या

वारकऱ्यांनी लाभ घेण्याचे विभाग नियंत्रकांचे आवाहन सिंधुदूर्ग विभागातुन कार्तिकी यात्रेकरिता जादा पंढरपुर यात्रेस जादा बसेस मागणी प्रमाणे उपलब्ध करुन देण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. गतवर्षी या विभागातुन 35 बसेस कार्तिकी यात्रेकरिता उपलब्ध करुन देण्यात आलेल्या होत्या. त्यानुसार यावर्षीदेखील सदर बसेस…

Read Moreकार्तिकी यात्रेसाठी सिंधुदुर्ग आगारातून जादा बस फेऱ्या

शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत कणकवलीतील दुकानाचे नुकसान

अनेक नागरिकांची घटनास्थळी धाव कणकवली शहरातील गोकुळधाम हॉटेल खाली असलेल्या श्री गुरुकृपा ऑटो स्पेअरपार्टच्या दुकानाला शुक्रवारी दु. २.४५ वा. सुमारास आग लागली. यात दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र तातडीने आग आटोक्यात आल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. ही आग शॉर्टसर्किटमुळे…

Read Moreशॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत कणकवलीतील दुकानाचे नुकसान

बांधकाम कामगारांना संघटित करणार – बाबल नांदोसकर 

कामगार संघटित करण्यासाठी जिल्हा दौऱ्याचे आयोजन निलेश जोशी । कुडाळ : जिल्ह्यातील तळागाळातील बांधकाम कामगार संघटीत होऊन एका छत्राखाली येण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे, असे प्रतिपादन सिंधुदूर्ग जिल्हा बांधकाम कल्याणकारी संघाचे जिल्हा अध्यक्ष बाबल नादोसकर यांनी खांबाळे ता वैभववाडी येथे…

Read Moreबांधकाम कामगारांना संघटित करणार – बाबल नांदोसकर 

कणकवलीत 11 नोव्हेंबर रोजी नरकासुर स्पर्धेचे आयोजन

छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे होणार स्पर्धा शिवसेना कणकवली शहर व कणकवली तालुक्याच्या वतीने नरकासुर स्पर्धेचे आयोजन यावर्षी देखील 11 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7.30 वाजता करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक 10 हजार, द्वितीय 7हजार व तृतीय पारितोषिक 5…

Read Moreकणकवलीत 11 नोव्हेंबर रोजी नरकासुर स्पर्धेचे आयोजन

सहकारी नृत्य कलाकाराला रक्तदान शिबिरातून ‘सिद्धाई’ ची आदरांजली

रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद   निलेश जोशी । कुडाळ : रक्तदान ही सामाजिक चळवळ आहे.  रक्तदानाने दुसऱ्याला जीवदान दिले जाते आणि रक्तदान केल्याने रक्तदात्याच्या शरीरात नवीन रक्ताची निर्मिती होते.  त्यामुळे प्रत्येकाने वर्षातून किमान दोन वेळा तरी रक्तदान करावे असे प्रतिपादन ग्रामीण रुग्णालय…

Read Moreसहकारी नृत्य कलाकाराला रक्तदान शिबिरातून ‘सिद्धाई’ ची आदरांजली
error: Content is protected !!