शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी घेतला ग्रामपंचायत निवडणुकीचा आढावा

कणकवली पदाधिकाऱ्यांसोबत केली चर्चा

शिक्षणमंत्री दिपक केसरकर हे रत्नागिरी येथील आयोजित कार्यक्रमाला जात असताना वागदे येथे त्यांनी पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करत ग्रामपंचायत निवडणुकी संदर्भात सूचना दिल्या. यावेळी जिल्हाप्रमुख संजय आग्रे, उपजिल्हाप्रमुख महिंद्र सावंत,उपतालुकाप्रमुख दामोदर सावंत,सुनील हरमळकर,दीपक राऊत,विश्राम सावंत आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

कणकवली, प्रतिनिधी

error: Content is protected !!