कणकवलीत 11 नोव्हेंबर रोजी नरकासुर स्पर्धेचे आयोजन

छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे होणार स्पर्धा

शिवसेना कणकवली शहर व कणकवली तालुक्याच्या वतीने नरकासुर स्पर्धेचे आयोजन यावर्षी देखील 11 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7.30 वाजता करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक 10 हजार, द्वितीय 7हजार व तृतीय पारितोषिक 5 हजार व उत्तेजनार्थ देण्यात येणार आहेत. या स्पर्धेत स्पर्धकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा प्रमुख संजय आंग्रे, तालुकाप्रमुख भूषण परुळेकर यांनी केले आहे.

कणकवली, प्रतिनिधी

error: Content is protected !!