पळसंब येथे जेष्ठ नागरिक संघाची सभा संपन्न

पळसंब येथे जेष्ठ नागरिक सेवा संघ ची सभा संघाचे अध्यक्ष सिताराम पुजारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी कै.राजाराम सावंत यांच्या स्मरणार्थ त्यांच्या पत्नी श्रीम.सुहासिनी राजाराम सावंत यांच्या हस्ते जेष्ठ नागरिकांना बनियान व जेष्ठ महिलांना स्कार्प चे वाटप करण्यात आले यावेळी ग्रामपंचायत पळसंब चे सरपंच श्री.महेश वरक .रमेश परब,प्रमोद सावंत,अशोक जुवेकर,.रतीका गोलतकर व इतर जेष्ठ नागरिक आदी उपस्थित होते.
आचरा, अर्जुन बापर्डेकर





