कणकवली – कसवण येथील ठाकरे गटाचे युवा सेनेचे पदाधिकारी, माजी सरपंच संजय सावंत भाजपात

माजी ग्रा. प.सदस्य गणपत मेस्त्री, युवा सेना उपतालुकाप्रमुख व माजी ग्रा. प सदस्य उमेश गुरव यांच्यासह अनेकांचा भाजपामध्ये प्रवेश

कसवण गावातील युवा सेनेचे पदाधिकारी भाजपामध्ये आल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. या बदलामुळे स्थानिक राजकारणात भाजपा अव्वल ठरणार आहे.
या वेळी भाजपाचे समीर नलावडे, मिलिंद मेस्त्री, प्रशांत सावंत, यशोधन सर्पे, अभय गावकर, बंड्या मालणकर, काना मालनकर, भाई सावंत, गोट्या गुरव, संतोष ओरसकर, किशोर मेस्त्री, मंगेश गुरव, प्रमोद तेली, समीर गावकर, पप्पू तळेकर, संतोष सावंत,एकनाथ सावंत, निलेश सुतार आदी पदाधिकारी उपस्थित होते.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!