आमदार नितेश राणेंच्या सुचनेनंतर चार वर्षे रखडलेला प्रश्न सुटला!

कणकवली : गेली तीन वर्षाहून अधिक काळ प्रलंबित असलेल्या महामार्गावरील साकेडी फाटा येथील अंडरपास च्या एका बाजूच्या सर्व्हिस रोडचे काम अखेर सुरू करण्यात आले आहे. केसीसी बिल्डकॉन ठेकेदार कंपनीकडून महामार्गाच्या सीमांकन हद्दीत मुंबईच्या दिशेने जाणारा व अंडरपासला जोडणाऱ्या सर्विस रस्त्याचे…

Read Moreआमदार नितेश राणेंच्या सुचनेनंतर चार वर्षे रखडलेला प्रश्न सुटला!

कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने लोकशाही की पेशवाई आंदोलनाचे आयोजन – संदीप कदम

पदोन्नती व जुनी पेन्शनसाठी कास्ट्राईब संघटना आक्रमक; राज्यभर आंदोलन तीव्र होणार;महासंघाच्या बैठकीत निर्णय कणकवली : राज्यातील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पदोन्नती देण्यात यावी व 2005 नंतरच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी यासह इतर मागण्यासाठी कास्ट्राईब कर्मचारी महासंघ…

Read Moreकास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने लोकशाही की पेशवाई आंदोलनाचे आयोजन – संदीप कदम

अखेर चार वर्षानंतर साकेडी अंडरपास कडील हायवेच्या सर्व्हिस रस्त्याचे काम मार्गी

आमदार नितेश राणेंनी बैठक घेत दिल्या होत्या सूचना ग्रामस्थां मधून होतेय समाधान व्यक्त अद्याप अजून काही कामे अपूर्ण कणकवली : गेली तीन वर्षाहून अधिक काळ प्रलंबित असलेल्या महामार्गावरील साकेडी फाटा येथील अंडरपास च्या एका बाजूच्या सर्व्हिस रोडचे काम अखेर सुरू…

Read Moreअखेर चार वर्षानंतर साकेडी अंडरपास कडील हायवेच्या सर्व्हिस रस्त्याचे काम मार्गी

शिरवल येथील विजयराव नाईक फार्मसी कॉलेजच्या क्रीडा महोत्सवाचे आ.वैभव नाईक यांच्या हस्ते उद्घाटन

विद्यार्थ्यांसमवेत आ. वैभव नाईक किट घालून क्रीडा महोत्सवात झाले सहभागी सुमारे ५०० विद्यार्थ्यांचा क्रीडास्पर्धांमध्ये सहभाग विजयराव नाईक फार्मसी कॉलेजमध्ये क्रीडा महोत्सवाला आजपासून सुरुवात झाली असून क्रीडा स्पर्धांचे उदघाटन कॉलेजचे अध्यक्ष तथा कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते…

Read Moreशिरवल येथील विजयराव नाईक फार्मसी कॉलेजच्या क्रीडा महोत्सवाचे आ.वैभव नाईक यांच्या हस्ते उद्घाटन

सिंधुदुर्गातील ठाकर समाजाला न्याय मिळण्यासाठी “त्या”अधिकाऱ्याला तातडीने हटवा

आमदार नितेश राणे यांची आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्याकडे मागणी तातडीने आयुक्तांना सूचना देण्याचे आश्वासन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाजातील ठाणे येथील कार्यालयात जाणारे जात पडताळणी चे प्रस्ताव तेथील सहआयुक्त असणारे डी जी पावरा हे जिल्ह्यातील ठाकर समाजावर अन्याय करत…

Read Moreसिंधुदुर्गातील ठाकर समाजाला न्याय मिळण्यासाठी “त्या”अधिकाऱ्याला तातडीने हटवा

शिवजयंती उत्सव समितीच्या विविध उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद

छ. शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजन भव्य चारचाकी रॅली व आश्रमांना जीवनावश्यक वस्तूवाटप प्रताप भोसले यांच्याकडून भव्य आयोजन छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिवजयंती उत्सव समिती कणकवलीतर्फे विविध सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम उत्साहात पार पडले. यावेळी काढण्यात आलेल्या चारचाकी रॅलीलाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.…

Read Moreशिवजयंती उत्सव समितीच्या विविध उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद

विद्यार्थ्यांनी आपली आवड ओळखून ध्येय निश्चिती करा

विजयराव नाईक फार्मसी कॉलेजमध्ये कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी मंदार सावंत यांचे प्रतिपादन युवक कल्याण संघ, कणकवली संचलित विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी, शिरवल महाविद्यालयात बी फार्मसी व डी. फार्मसी प्रथम वर्ष वर्गासाठी फार्मास्यूटिकल इंडस्ट्री बद्दल प्राथमिक माहिती आणि जागरूकता निर्माण होण्यासाठी…

Read Moreविद्यार्थ्यांनी आपली आवड ओळखून ध्येय निश्चिती करा

छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार सर्वांनी आत्मसात करुया

सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत डामरे यांचे प्रतिपादन असलदे येथे शिवजयंती उत्साहात साजरी कणकवली : छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजा होते. त्यांनी स्वराज्य स्थापन करत सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेवून एक इतिहास रचला. त्या राजाचे शिवचरित्रावर लहान मुलांनी केलेली भाषणे…

Read Moreछत्रपती शिवाजी महाराजांचे विचार सर्वांनी आत्मसात करुया

गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक अभियान राबवणार!

जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीत एकमताने ठराव तालुकाप्रमुख भूषण परुळेकर यांची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात घर तिथे शिवसैनिक, व गाव तिथे शाखा हे अभियान राबवत अहिवसेना मजबूत करण्यात येणार आहे. तसेच पक्ष…

Read Moreगाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक अभियान राबवणार!

कळसुली मार्गावरील खडी वाहतूक ग्रामस्थांनी रोखली

सरपंच सचिन पारधीये यांच्यासह अनेक ग्रामस्थांची आक्रमक भूमिका अन्यथा पुन्हा रास्ता रोको करणार तालुक्‍यातील कळसुली आणि शिवडाव मधील ग्रामस्थांनी एकत्र येऊन आज कळसुली मार्गावर डंपरच्या माध्यमातून होणारी खडी वाहतूक रोखली. प्रशासनाने बेकायदा सुरू असलेले काळ्या दगडांचे उत्खनन थांबवावे. विनापरवाना डंपर…

Read Moreकळसुली मार्गावरील खडी वाहतूक ग्रामस्थांनी रोखली

अवैध दारू वाहतूक प्रकरणी संशयिताला जामीन

संशयित आरोपीच्या वतीने ऍड. मिलिंद सावंत यांचा युक्तिवाद कणकवली : वैभववाडी तालुक्यात करूळ चेकपोस्ट येथुन अवैध दारू वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आबासो राजाराम बाबर (४२ सातारा) याची सशर्त जामीनावर मुक्तता करण्यात आली. संशयित आरोपीच्या वतीने ऍड. मिलिंद सावंत…

Read Moreअवैध दारू वाहतूक प्रकरणी संशयिताला जामीन

कणकवलीत विक्रेता विकास कार्यक्रम अंतर्गत परिसंवाद, चर्चासत्र

सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्रालय चे मंत्री नारायण राणे यांच्यासोबत केंद्रीय अधिकाऱ्यांची उपस्थिती कणकवली : सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्यम मंत्रालय भारत सरकार च्या वतीने सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्यम क्षेत्राची वाढ आणि विकासाची व्याप्ती तथा विक्रेता विकास कार्यक्रम या…

Read Moreकणकवलीत विक्रेता विकास कार्यक्रम अंतर्गत परिसंवाद, चर्चासत्र
error: Content is protected !!