
आता ‘ती’च्या घराचे स्वप्न दृष्टीक्षेपात !
कुडाळ पं.स. मुळे दिसला आशेचा किरण महिला दिनी झाला घर बांधकामाचा शुभारंभ प्रतिनिधी । कुडाळ : झोपडीतून चार भिंतीच्या घरात वावरण्याचे साळगांव गावातील गरीब महिला सौ.ज्योत्स्ना जयवंत माळकर हिचे स्वप्न अवघ्या एक ते दोन महिन्यात पूर्ण होणार आहे. या घरबांधणी…










