तेंडोली रवळनाथ पंचातानाचा वर्धापन दिन सोहळा

दि. २१ ते २५ एप्रिल कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन प्रतिनिधी । कुडाळ : तालुक्यातील तेंडोली येथील श्री देव रवळनाथ पंचायतनचा वर्धापन दिन सोहळा २१ ते २५ एप्रिल या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले…

Read Moreतेंडोली रवळनाथ पंचातानाचा वर्धापन दिन सोहळा

कुडाळमध्ये पोलिसांची डंपरवर कारवाई

…. आता केवळ दंडात्मक, प्रसंगी कठोर कारवाई अटळ कुडाळ : कुडाळ पोलिसांनी आज दुपारी १२ च्या सुमारास वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर कारवाईचा बडगा उचलला. कुडाळ पोलीस प्रशासनाने ही कारवाई केली. जवळपास वाळू वाहतूक करणाऱ्या १३ डंपरवर ही कारवाई करण्यात आली.…

Read Moreकुडाळमध्ये पोलिसांची डंपरवर कारवाई

कुडाळ बसस्थानकावर चोरट्यांचा सुळसुळाट

बसमध्ये चढणाऱ्या महिलेकडील दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला कुडाळ एसटी बसस्थानकावर एका महिलेच्या मंगळसूत्रासह अन्य किमती दागिने असलेली पर्स चोरट्याने लांबविल्याची घटना घडली. संबंधित महिलेला चोरी करीत असलेला चोरटा निदर्शनास आला. तो पळत जाऊन दुसऱ्या बसमध्ये जाताना त्या महिलेने पाहिले. मात्र, संबंधित…

Read Moreकुडाळ बसस्थानकावर चोरट्यांचा सुळसुळाट

सलोनी धुरी जादू विशारद आणि जादू भूषण पुरस्काराने सन्मानित

पुणे येथे झालेल्या राष्ट्रीय जादू परिषदेत गौरव निलेश जोशी । कुडाळ : मालवण-तारकर्ली येथील कुमारी सलोनी पांडुरंग धुरी हिने पुणे येथे झालेल्या राष्ट्रीय जादू परिषदेत हॅरी हुदिनी मॅजिक कॉम्पिटिशन मध्ये तिसरा क्रमांक पटकावला. तसेच तिला जादू विशारद आणि जादूभूषण सर्टिफिकेट…

Read Moreसलोनी धुरी जादू विशारद आणि जादू भूषण पुरस्काराने सन्मानित

साईदरबार येथे २२ रोजी श्री साईबाबा मूर्ती प्रतिष्ठापना वर्धापनदिन सोहळा

विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन निलेश जोशी । कुडाळ : येथील कविलगाव – साई दरबार येथे असलेल्या भारतातील पहिल्या साई मंदिरातील श्री साईबाबा मूर्ती प्रतिष्ठापना वर्धापन दिन सोहळा अक्षय तृतीयेच्या सुमुहूर्तावर शनिवार दिनांक २२ एप्रिल रोजी होत आहे. त्या…

Read Moreसाईदरबार येथे २२ रोजी श्री साईबाबा मूर्ती प्रतिष्ठापना वर्धापनदिन सोहळा

शाब्बास ! पाट हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी जपली संवेदनशीलता !

पिडीत कुटुंबाला केली आर्थिक मदत निलेश जोशी । कुडाळ : आपल्याच एका विद्यार्थी मित्रावर ओढवलेल्या संकटात त्याला मदत करून मानवता धर्म आणि संवेदनशीलता जपण्याचे काम पाट हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी केले.इयत्ता आठवीतील कुमार राजाराम विलास राऊळ या विद्यार्थ्याचे घर शॉर्ट सर्किटने जळले.…

Read Moreशाब्बास ! पाट हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी जपली संवेदनशीलता !

कुडाळ येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीमध्ये भाजपाचा पदाधिकारी संवाद मेळावा

कुडाळ : तालुक्यातील भाजपाच्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा शनिवारी २२ एप्रिल रोजी सकाळी १०.०० वाजता महालक्ष्मी हॉल, कुडाळ येथे आयोजित करण्यात आला आहे.या मेळाव्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह भाजपाचे प्रदेश सचिव, माजी खा. निलेश राणे, जिल्हाध्यक्ष राजन तेली, संघटन…

Read Moreकुडाळ येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीमध्ये भाजपाचा पदाधिकारी संवाद मेळावा

ब्रेन डेव्हलपमेंट बीडीएस परीक्षेत मुलांचे उज्ज्वल यश

कुडाळ : ८ जानेवारी २०२३ रोजी देशस्तरावर घेतल्या गेलेल्या बीडीएस या परीक्षेत कुडाळच्या पडतेवाडी शाळेतील इयत्ता तिसरीच्या मुलांनी उज्वल यश संपादन केले आहे.कु. दुर्वा रवींद्र प्रभू हिला ९७ गुण मिळून तिला सुवर्णपदक प्राप्त झाले. तिने जिल्ह्यात २ री व देशात…

Read Moreब्रेन डेव्हलपमेंट बीडीएस परीक्षेत मुलांचे उज्ज्वल यश

सिंधुदुर्गात काजू हंगाम तेजीत पण हमीभाव हवा !

बागायतदारांसहित व्यापारी वर्गाची मागणी गोवा राज्याच्या धर्तीवर हमीभाव मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील ; खासदार विनायक राऊत कुडाळ :कोकणात आंबा पिकानंतर सर्वाधिक उत्पन्न देणारे पीक म्हणजे काजू आहे. हे पीक कमी वेळेत जास्त उत्पन्न देते. त्यामुळे कोकणात सध्या काजूची लागवड मोठ्या प्रमाणात…

Read Moreसिंधुदुर्गात काजू हंगाम तेजीत पण हमीभाव हवा !

सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी राजकीय दबावापोटी काम करतायत ! : खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केली शंका 

कुडाळ : देवगड-जामसंडे नगरपंचायत उपनगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका मिताली सावंत या भाजपपुरस्कृत नगरविकास समिती दाखल झाल्या. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचा आणि भाजपप्रणित नगरविकास समिती दाखविण्याचा निर्णय घेतला. नगरसेविका मिताली सावंत यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्धिकाऱ्यांची भेट घेऊन पत्र दिले. याबाबत खासदार विनायक राऊत यांनी सिंधुदुर्ग…

Read Moreसिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी राजकीय दबावापोटी काम करतायत ! : खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केली शंका 

मधली कुंभारवाडी-कुडाळ येथे उद्या श्री संत गोरा कुंभार पुण्यतिथी उत्सव

कुडाळ ; श्री संत गोरा कुंभार पुण्यतिथी उत्सव उद्या, १८ एप्रिल २०२३ रोजी मधली कुंभारवाडी-कुडाळ येथे साजरा होणार आहे. यानिमित्त सकाळी ९ वाजता श्री सत्यनारायण महापूजा, सकाळी ११ वाजता श्री संत गोरा कुंभार यांचा पुण्यतिथी आणि दीपप्रज्वलन कार्यक्रम, दुपारी १…

Read Moreमधली कुंभारवाडी-कुडाळ येथे उद्या श्री संत गोरा कुंभार पुण्यतिथी उत्सव

‘कॅच द रेन’ संदेश देणाऱ्या दिव्यांग बांधवांना कुडाळ भाजपतर्फे शुभेच्छा

दिव्यांग बांधवांची निवास भोजन, अन्य व्यवस्था कुडाळ भाजपकडून कुडाळ ; बोरिवली स्पोर्ट्स अँड कल्चरल असोसिएशन या संस्थेच्या वतीने महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील ११ दिव्यांग मुले आणि मुली ५३६ किलोमीटरचा मुंबई ते गोवा असा पायी प्रवास करत आहेत. ‘कॅच द रेन’ म्हणजेच…

Read More‘कॅच द रेन’ संदेश देणाऱ्या दिव्यांग बांधवांना कुडाळ भाजपतर्फे शुभेच्छा
error: Content is protected !!