साळगाव जांभरमळा येथील जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नळपाणी योजनेच्या कामाचे भूमिपूजन

आ. वैभव नाईक, संजय पडते यांची प्रमुख उपस्थिती, ग्रामपंचायत सदस्या तृप्ती सावंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ; शिवसेनेचा पाठपुरावा कुडाळ : साळगाव गावातील महसुली गाव जांभरमळा मध्ये शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नळपाणी योजनेचे काम मंजूर झाले आहे. त्यामध्ये बोरवेल…

Read Moreसाळगाव जांभरमळा येथील जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नळपाणी योजनेच्या कामाचे भूमिपूजन

आंगणेवाडी यात्रेतून कुडाळ आगाराला ५ लाख ६८ हजार रुपये उत्पन्न

आगार व्यवस्थापक सचेतन बोवलेकर यांची माहिती कुडाळ : श्री भराडी देवी आंगणेवाडी यात्रा ४ फेब्रुवारी रोजी पार पडली. सदर यात्रेकरिता जादा वाहतुकीसाठी एसटी महामंडळाच्या कुडाळ आगारातून नियोजन करण्यात आले होते. कुडाळ आगारामार्फत तालुक्यातील विविध गावातून २७ गाडया आंगणेवाडीसाठी धावल्या. जादा…

Read Moreआंगणेवाडी यात्रेतून कुडाळ आगाराला ५ लाख ६८ हजार रुपये उत्पन्न

परराज्यातून तसेच अन्य जिल्ह्यातून येणाऱ्या जेसीबी व्यावसायिकांमुळे स्थानिक व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका !

कुडाळ-वेंगुर्ले तालुका जेसीबी मालक संघटनेने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सिंधुदुर्ग यांना दिले निवेदन कुडाळ : परराज्यातून तसेच अन्य जिल्ह्यातून येणाऱ्या जेसीबी व्यावसायिकांमुळे स्थानिक जेसीबी व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. याबाबत आज कुडाळ-वेंगुर्ले तालुका जेसीबी मालक संघटनेने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सिंधुदुर्ग…

Read Moreपरराज्यातून तसेच अन्य जिल्ह्यातून येणाऱ्या जेसीबी व्यावसायिकांमुळे स्थानिक व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका !

डॉ. अरुणा ढेरे यांना आरती प्रभू पुरस्कार प्रदान

रंगकर्मी शफाअत खान यांच्या हस्ते डॉ. ढेरे सन्मानित  बाबा वर्दम थिएटर्स आणि आरती प्रभू अकादमी यांच्या मार्फत दिला जातो पुरस्कार निलेश जोशी । कुडाळ : बाबा वर्दम थिएटर्स कुडाळ आरती प्रभू कला अकादमी कुडाळ आयोजित आरती प्रभू पुरस्कार वितरण सोहळा…

Read Moreडॉ. अरुणा ढेरे यांना आरती प्रभू पुरस्कार प्रदान

श्री देव भैरव जोगेश्वरी मंदिर-कुडाळ-भैरववाडी येथे वर्धापन दिन सोहळा

दशावतार नाट्य, सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी कुडाळ : श्री देव भैरव उत्सव मंडळ, कुडाळ (भैरववाडी) यांच्यातर्फे वर्धापन दिन सोहळा सन २०२३ सोमवार, ६ फेब्रुवारी २०२३ ते ८ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत संपन्न होणार आहे. यानिमित्त आज, सोमवार ६ फेब्रुवारी सायंकाळी ७…

Read Moreश्री देव भैरव जोगेश्वरी मंदिर-कुडाळ-भैरववाडी येथे वर्धापन दिन सोहळा

नेरूर येथे विठ्ठल रखुमाई व गोपाळ बोधस्वामी यांच्या पालखीचे आगमन

कुडाळ : नेरूर येथे विठ्ठल रखुमाई व गोपाळ बोधस्वामी यांच्या पालखीचे आगमन नेरूर देसाईवाडा येथील प्रदीप देसाई यांच्या निवासस्थानी पालखीचे आगमन झाले. रात्री ८ वाजता कीर्तन आरती, दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजल्यापासून धार्मिक विधी संपन्न झाले. त्यानंतर सकाळी ११ ते…

Read Moreनेरूर येथे विठ्ठल रखुमाई व गोपाळ बोधस्वामी यांच्या पालखीचे आगमन

बाहेरील व्यावसायिकांचा जेसीबी, ट्रॅक्टर, डंपर भाड्याने घेऊ नये !

कुडाळ-वेंगुर्ले जेसीबी युनियनच्या बैठकीत निर्णय कुडाळ : बाहेरील जेसीबीधारक आपल्या तालुक्यात येऊन काम करतात. त्यामुळे आपल्या स्थानिकांचा रोजगार कमी झाला आहे. स्थानिक तरुण आणि जेसीबीधारकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी युनियनचे प्राधान्य असून ग्राहकांनी बाहेरील व्यावसायिकांचा जेसीबी, ट्रॅक्टर, डंपर भाड्याने घेऊ…

Read Moreबाहेरील व्यावसायिकांचा जेसीबी, ट्रॅक्टर, डंपर भाड्याने घेऊ नये !

सिंधुदुर्ग वीज ग्राहक संघटना जिल्हा उपाध्यक्ष पदी श्रीराम शिरसाट

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना जिल्हा उपाध्यक्ष पदी श्रीराम शिरसाट यांची निवड झाली आहे. तर अध्यक्षपदी संतोष काकडे यांची वर्णी लागली. या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे. सिंधुदुर्ग जिल्हयातील वीज ग्राहकांच्या समस्या आपण नक्कीच मार्गी लावू, असे आश्वासन…

Read Moreसिंधुदुर्ग वीज ग्राहक संघटना जिल्हा उपाध्यक्ष पदी श्रीराम शिरसाट

वालावल येथे श्री देव रवळनाथ ३ फेब्रुवारी रोजी वर्धापन दिन

कुडाळ : श्री देव लक्ष्मीनारायणादि देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती, वालावल यांच्यातर्फे श्री देव रवळनाथ वर्धापन दिन २०२३ शुक्रवार, ३ फेब्रुवारी २०२३ रोजी साजरा करण्यात येणार आहे. त्यानुसार शुक्रवार, ३ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता यजमान देहशुद्धी, परिवार देवता बहुमान समर्पण,…

Read Moreवालावल येथे श्री देव रवळनाथ ३ फेब्रुवारी रोजी वर्धापन दिन

नेरूर-सायचे टेंब येथे श्री देव विश्वकर्मा जयंती उत्सव

कुडाळ : श्री देव विश्वकर्मा सुतार शिल्पकार समाज दशावतार नाट्य मंडळ, नेरूर सायचे टेंब, नेरूर यांच्यातर्फे श्री देव विश्वकर्मा जयंती उत्सव २०२३ शुक्रवार, ३ फेब्रुवारी २०२३ रोजी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त गुरुवार, २ फेब्रुवारी २०२३ रोजी संध्याकाळी ५.३० वाजता…

Read Moreनेरूर-सायचे टेंब येथे श्री देव विश्वकर्मा जयंती उत्सव

राजन नाईक यांची व्यापारी महासंघाच्या जिल्हा पर्यटन समितीवर जिल्हाध्यक्ष म्हणून निवड

कुडाळ : वेंगुर्ला येथे झालेल्या सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या मेळाव्याच्या ठिकाणी कुडाळ येथील हॉटेल व्यावसाईक राजन सुरेश नाईक यांची सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ संचालित पर्यटन समीतीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. हि निवड महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर, महासंघाचे सचीव नितीन वाळके…

Read Moreराजन नाईक यांची व्यापारी महासंघाच्या जिल्हा पर्यटन समितीवर जिल्हाध्यक्ष म्हणून निवड
error: Content is protected !!