
महायुतीचे विजयी उमेदवार नारायण राणे यांचे कणकवली भव्य दिव्य स्वागत करणार
कणकवली श्रीधर नाईक चौक ते बाजारपेठे मार्गे निघणार विजयी रॅली माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांची माहिती महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांचा रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघातून मोठ्या मोठ्या संख्येने विजय झाल्यानंतर राणेंची विजयी रॅली आज कणकवली शहरातून काढली जाणार आहे. कणकवली…









