
दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर कणकवलीत पुन्हा आजपासून मटका सुरू
पालकमंत्री नितेश राणे यांच्या इशाऱ्या नंतर दोन दिवस मटका ठेवण्यात आला होता बंद कणकवली पोलिसांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अवैध धंद्यांबाबत पालक मंत्री नितेश राणे यांनी काही दिवसांपूर्वीच पत्रकार परिषदेत वक्तव्य केल्यानंतर कणकवलीतील मटका गेले दोन दिवस बंद ठेवण्यात…









