कणकवली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती ठाकरे गटाकडून साजरी

उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती शिवसेना शाखा कणकवली येथे साजरी करण्यात आली त्यावेळी शिवसेना नेते सतीश सावंत, कणकवली शिवसेना तालुका प्रमुख कन्हैया पारकर, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, तालुका प्रमुख वैदेही गुडेकर, माधवी दळवी, रोहनी पिळणकर, हेलन कांबळे, धनश्री मेस्त्री, राजू राठोड, अनुप वारंग, अजित काणेकर, तेजस राणे, योगेश मुंज, स्वप्नील पाटील, विलास गुडेकर, जितू कांबळे आदी उपस्थित होते. तसेंच उपजिल्हा रूग्णालय कणकवली येथे बिस्कीट आणि फळे वाटप करण्यात आले.

error: Content is protected !!