फटाके फोडणारे व आनंदोत्सव करणारे ते राष्ट्रवादीचे पदाधिकारी नाहीत

राष्ट्रवादी काँग्रेस कोकण विभागीय महिला अध्यक्षा अर्चना घारे परब यांची सावंतवाडी येते पत्रकार परिषदेत माहिती

सावंतवाडी

मी पक्षनेते शरद पवार यांना सोडून दुसऱ्या पक्षात जाणार नाही. तसेच मला काही मिळाले नसले तरी चालेल पण शरद पवार यांना सोडून माझ्या सह अन्य पदाधिकारी कुठेही जाणार नाही .अजित पवार आजही आमचे आदर्श आहेत ,पण त्यांच्या भूमिकेला आमचे समर्थन नाही. अशी परफेक्ट भूमिका आज सावंतवाडी येथे पत्रकार परिषद वेळी राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्ष अर्चना झाले .परत यांनी मांडली राष्ट्रवादीत खूप पडली नाही .सर्वजण शरद पवार यांच्यासोबतच आहेत. मात्र ज्यांनी फटाके फोडले साजरा केला. त्यांची कार्यकारणी यापूर्वीच गोठवण्यात आली होती. ते आता कोणतेही पदाधिकारी नाहीत, तसेच जर अजित पवार यांनी 50 खोके घेतले तर त्यांच्या विरोधात आम्ही आंदोलन करू असेही यावेळी घारे यांनी सांगितले.असे त्यांनी सांगितले पवार यांच्या उपस्थितीत उद्या होणाऱ्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस कोकण विभागीय महिला अध्यक्ष अर्चना घारे परब यांच्यासह विधानसभा मतदारसंघातील अन्य पदाधिकारी जाणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज त्यांनी सावंतवाडी येते पत्रकार परिषद घेतली .यावेळी पत्रकार परिषद वेळीं माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी ,राकेश नेवगी चित्रा बाबर हीदायुल्हा खान. सायली दुभाषी, अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!