नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था सिधुदूर्ग यांच्या वतीने श्री. जयंतीदेवी सांस्कृतिक, कला क्रीडा मंडळाचा पर्यावरण प्रेमी म्हणून सन्मान

रविवारी मराठा हॉल कुडाळ येथे सामाजिक काम, वृक्षारोपन , आरोग्य ,सांस्कृतिक , कला क्रीडा , शैक्षणिक धडपड करणाऱ्या मालवण तालुक्यातील पळसंब च्या श्री . जंयतीदेवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाचा नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था सिधुदूर्ग यांच्या वतीने गुणगौरव सन्मानचिन्ह व तुळशीच रोप देऊन गौरविण्यात आले. हा सन्मान स्विकारण्यासाठी पळसंब देवस्थानचे मानकरी श्री . श्रीप्रकाश कापडी ,सामाजिक कार्यकत्ये श्री .प्रमोद सावंत व मंडळाचे अध्यक्ष श्री . उल्हास सावंत सचिव श्री . चंद्रकांत गोलतकर श्री . अमित पुजारे श्री . हितेश सावंत श्री . शेखर पुजारे श्री रुपेश पुजारे अनुज गोलतकर उपस्थित होते..

मसुरे प्रतिनिधी

error: Content is protected !!