प्रा. प्रियांका लोकरे – प्रभू सेट परीक्षा उत्तीर्ण

कणकवली/मयुर ठाकूर
येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयातील वाणिज्य विभागाच्या प्रा. प्रियांका लोकरे- प्रभू या नुकत्याच झालेल्या सेट परीक्षेत वाणिज्य विषयातून उत्तीर्ण झाल्या आहेत.
प्रा.प्रियांका लोकरे – प्रभू यांनी सेट परीक्षा उत्तीर्ण होऊन महाविद्यालयाच्या लौकिकात भर घातल्याबद्दल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री दत्तात्रय तवटे, चेअरमन प्रा.डॉ.राजश्री साळुंखे, सचिव श्री विजयकुमार वळंजू,संस्था पदाधिकारी , प्राचार्य युवराज महालिंगे, प्राध्यापक वृंद,शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.





