आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसा निमित्त कलमठ भाजपचे रक्तदान शिबीर

59 रक्तदात्यांची केले रक्तदान
कलमठ भाजपच्या वतीने आमदार नितेश राणे यांच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. कलमठ ग्रामपंचायत सभागृहात आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 59 रक्तदात्यांनी उत्स्फूर्त रक्तदान केले. जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुनील नाडकर्णी यांच्या हस्ते या शिबिराचे दीपप्रज्वलन करन उदघाटन करण्यात आले. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री , खरेदि विक्री संघ अध्यक्ष प्रकाश सावंत , उपसरपंच स्वप्नील चिंदरकर, पपू यादव , मिलिंद चिंदरकर ,दिनेश गोठणकर , स्वाती नारकर , हेलन कांबळे , संतोष रेवंडकर ,सुप्रिया मेस्त्री , आबा कोरगावकर ,प्रवीण सावंत, शेखर पेंढूरकर , जितू कांबळे ,बाबू नारकर ,सुभाष मालंडकर समीर ठाकूर, उपस्थित होते.
शिबीर यशस्वी होण्यासाठी नितीन पवार ,श्रेयस चिंदरकर, परेश कांबळी , स्वरूप कोरगावकर , समीर कवठणकर ,पंकज कदम ,समर्थ कोरगावकर, तेजस लोकरे ,सचिन वाघेश्री यांनी मेहनत घेतली.
कणकवली प्रतिनिधी