नवनियुक्त युवासेना पदाधिकाऱ्यांचा कलमठ विभागाच्या वतीने सत्कार

शहरप्रमुख प्रमोद मसुरकर यांनी केला सत्कार
नविन नियुक्त झालेल्या युवासेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या संघटक पदी नितेश भोगले आणि कलमठ शहरप्रमुखपदी धिरज मेस्त्री यांचा कलमठ बाजारपेठ पिंपळपार येथे शिवसैनिक पदाधिकारी आणि शिवसैनिक कलमठ विभाग कडून शुभेच्छा देत सत्कार करण्यात आला.
यावेळी कणकवली शहर प्रमुख प्रमोद मसुरकर, महीला तालुका प्रमुख वैदेही गुडेकर,बाळू
मेस्त्री ,किरण हुन्नरे,विलास गुडेकर, माजी सरपंच निसार शेख,धनश्री मेस्त्री ,कलमठ विभाग प्रमुख अनुप वारंग, कलमठ ग्रामपंचायत सदस्य सचिन खोचरे, सचिन पेडणेकर, सिकंदर मेस्त्री,आशिष मेस्त्री, विठ्ठल कोरगांवकर ,बाबू
कोरगांवकर,इम्तियाज फकीर,आशिष कांबळे,गणेश रजपूत आदी उपस्थित होते.
कणकवली /प्रतिनिधी