सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येथे शेत मांगराला आग लागून बेचिराग झाला. यांची पाहणी शिवसेना ठाकरे गटाचे सावंतवाडी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ केली पाहणी

सावंतवाडी प्रतिनिधि
सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येथे शेत मांगराला आग लागून बेचिराग झाला. यांची पाहणी शिवसेना ठाकरे गटाचे सावंतवाडी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी पाहणी केली
सावंतवाडी तालुक्यातील तळवडे खेरवाडी येथे शेतमांगराला टीव्हीआग लागली. यात लाखो रुपयाचे नुकसान झाला ही घटणा बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली. या आगीत मांगराच्या छपरासह आतील सामान जळून खाक झाल्यामुळे शेतकरी कृष्णा भगवान परब यांचे लाखोंचे नुकसान झाले. आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर सावंतवाडी पालिकेच्या अग्निशमन बंबाच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्यात आली. या घटनेची पाहणी ठाकरे गटाचे सावंतवाडी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी केली. यावेळी शिवसेना पदाधिकारी प्रशांत बुगडे, विलास परब, तळवडे विकास सेवा सोसायटी अध्यक्ष आपा परब तसेच कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.