सावंतवाडी येथे तहसीलदार श्रीधर पाटील यांचे ठाकरे व शिंदे गटाकडून स्वागत

सावंतवाडी
सावंतवाडी तहसीलदारपदी श्रीधर पाटील यांनी आपला कार्यभार स्विकारला. यावेळी ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष रुपेश राऊळ व शिंदे गटाचे शहर अध्यक्ष बाबू कुडतरकर या दोघांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मायकल डिसोझा, चंद्रकांत कासार अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.