कबड्डीपटू आणि कबड्डी प्रेमी यांची 20 जुलै रोजी कणकवलीत बैठक

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कबड्डी प्रेमी तसेच कबड्डी पटूंची
मंगळवार, दि. 20 जून 2023.
रोजी
सकाळी - 10 वा. तेली आळी
छत्रपती शिवाजी महाराज चौक कणकवली.येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे या बैठकीचे आयोजन . रवींद्र करमळकर
शिव छत्रपती पुरस्कार विजेते
श्री बाळासाहेब सावंत.
ज्येष्ठ शेतकरी नेते जिल्हा सिंधुदुर्ग
( संपर्क 8082600632) यांच्यावतीने करण्यात आले आहे
रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्वसामान्य कबड्डी खेळाडू यांना राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी मिळावी तसेच खेळाडूंना शासनाच्या पाच टक्के आरक्षित कोट्यातून नोकरी मिळावी खेळाचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी मार्गदर्शन पर प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करणे तसेच विविध जिल्हास्तरीय स्पर्धांचे आयोजन करणे याबाबत या बैठकीत विचार विनिमय होणार आहे अशी माहिती बाळासाहेब सावंत यांनी दिली आहे.
कणकवली ब्यूरो न्यूज