आनंद राठी आणि CDSL यांच्या संयुक्त विद्यमाने कुडाळात गुंतवणूक जागरूकता कार्यशाळा.

प्रवेश नोदणी साठी खालील क्रमांकावर संपर्क करावा
८९५६२०४८९३,९१७५०५९७६३.

कुडाळ/मयुर ठाकूर.

सध्याच्या धावपळीच्या जीवनात सुखकर आयुष्यासाठी योग्य नियोजन गरजेचं असत.आर्थिक व्यवस्था सुरळीत राहावी आणि गुंतवणूकीचे योग्य नियोजन असावे म्हणून
आनंद राठी आणि CDSL यांच्या संयुक्त विद्यमानाने व YCS FINMART आयोजित गुंतवणूक जागरूकता व शेअर बाजारातील संधी यावरील कार्यशाळा कुडाळ येथे आयोजित करण्यात आलेली आहे.
यां कार्यशाळेसाठी प्रमुख उपस्थिती सिद्धार्थ सेदानी.(कार्यकारी उपाध्यक्ष आनंद राठी स्टॉक ब्रोकर) आणि योगेश कुंडणानी(CDSL प्रमुख प्रवक्ते)यांची असणार आहॆ.ही कार्यशाळा कुडाळ येथील प्रसिद्ध हॉटेल लाईम लाईट,३रा मजला,माने क्रिएशन सरकारी दवाखन्यासमोर,
कुडाळ, सिंधुदुर्ग.४१६५१६ येथे होणार आहॆ.यां कार्यशाळेसाठी मर्यादित प्रवेश असून प्रवेशासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा
८९५६२०४८९३,९१७५०५९७६३.
असे आव्हाहन आयोजकांच्या वतीने करण्यात अले आहॆ.

error: Content is protected !!