सिंधुदुर्ग वीज ग्राहक संघटना जिल्हा उपाध्यक्ष पदी श्रीराम शिरसाट

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना जिल्हा उपाध्यक्ष पदी श्रीराम शिरसाट यांची निवड झाली आहे. तर अध्यक्षपदी संतोष काकडे यांची वर्णी लागली. या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे. सिंधुदुर्ग जिल्हयातील वीज ग्राहकांच्या समस्या आपण नक्कीच मार्गी लावू, असे आश्वासन यावेळी श्रीराम शिरसाट यांनी दिले. जिल्हा व्यापारी महासंघाने ही जबाबदारी श्रीराम शिरसाट यांच्यावर दिली आहे.
युवा उद्योजक असलेले श्रीराम शिरसाट हे कुडाळ तालुका व्यापारी संघटना अध्यक्ष तसेच मंडप लाईट साउंड इव्हेंट कॅटरर्स असोसिएशनचे कुडाळ तालुका अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, कुडाळ
🚨 अत्यंत तातडीची विनंती – आमची झेना हरवली आहे 🚨
आमची लाडकी पाळीव कुत्री “झेना” (पॉमेरियन जात) दिनांक 7 फेब्रुवारीच्या रात्रीपासून हरवली आहे. ती आमच्या कुटुंबाचा एक भाग आहे.
🐶 नाव: झेना
🐾 जात: पॉमेरियन
🎨 रंग: तांबूस/तांबड्या रंगाचे केस
📏 उंची: सुमारे 1 फूट
🎂 वय: 2 वर्षे
ती कोणाला दिसल्यास, सापडल्यास किंवा तिच्याबद्दल कोणतीही माहिती मिळाल्यास कृपया त्वरित संपर्क साधावा.
झेनाला सुरक्षित परत आणून देणाऱ्यास योग्य बक्षीस दिले जाईल.
📍 पत्ता: धुरीवाडा, मालवण
(तोंडवळकरांच्या चक्कीच्या बाजूचे घर)
📞 संपर्क: 7506829118
— कौस्तुभ चंद्रकांत फोंडबा
🙏 कृपया ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर करा. तुमची एक शेअर आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. धन्यवाद.