हवामान खात्याचा सांख्यिकीय अंदाज

प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, कुलाबा, मुंबई यांच्याकडुन सांख्यिकीय हवामान अंदाज (Numerical Weather Forecast) मॉडेलवर आधारित दि. 28 एप्रिल, 2023 रोजी कोकण विभागासाठी प्राप्त झालेला व पुढील पाच दिवसा साठीचा मध्यम मुदतीचा जिल्हास्तरीय हवामान अंदाज
28.04.2023
मागील 24 तासांचे हवामान
कमाल तापमान (अं.सें.)- 38.5
किमान तापमान (अं.सें.)-21.5
सापेक्ष (आर्द्रता (स.)-87%
सापेक्ष (आर्द्रता (दु.)-46%
वाऱ्याचा वेग(कि.मी./तास)-2.1
सुर्यप्रकाश (तास/दिन) – 9.8
बाष्पीभवन (मि.मी./दिन)-3.4
पर्जन्यमान (मि.मी.)- 0.0
एकूण पर्जन्यमान (मि.मी.)- 0.0
गत वर्षाच्या तारखेस
कमाल तापमान (अं.सें.)- 35.5
किमान तापमान (अं.सें.)- 26.0
एकूण पर्जन्यमान (मि.मी.)- 3387.6
ग्रामीण कृषि मौसम सेवा
उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे,
ता कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग.
(डॉ. बा.सा.कों.कृ.वि., दापोली)