नवनिर्वाचित प्रांताधिकार्‍यांनी घेतली आमदार नितेश राणेंची भेट

आमदार नितेश राणे यांनी दिल्या शुभेच्छा

कणकवली चे नवनिर्वाचित प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी आज आमदार नितेश राणे यांची कणकवलीतील त्यांच्या ओम गणेश निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी आमदार नितेश राणे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी त्यांच्यासोबत तहसीलदार आर. जे. पवार उपस्थित होते.

दिगंबर वालावलकर कणकवली

error: Content is protected !!