शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना माजी आमदार परशुराम उपरकर यांनी दिल्या गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा

गुरुपौर्णिमेने निमित्त राज्याचे माजी मुख्यमंत्री व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत त्यांना गुरुपौर्णिमेच्या माजी आमदार परशुराम उपरकर यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत आमदार अंबादास दानवे, वैभव काणेकर गुरुनाथ खोत आदि उपस्थित होते.






