सिंधुदुर्ग काँग्रेस उपाध्यक्षपदी कणकवलीतील तिघांची वर्णी

नागेश मोरये, आतिश उर्फ भाई जेठे, अनिल डेगवेकर यांचा समावेश

सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस उपाध्यक्षपदी निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये जिल्हा उपाध्यक्ष पदी नागेश मोरये, अतिश उर्फ भाई जेठे, मेघनाथ धुरी, विजय प्रभू, वासुदेव नाईक, अनिल डेगवेकर यांचा समावेश आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी याबाबतचे आदेश दिले असून त्यांच्या सूचनेनुसार या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. कणकवली तालुक्यात तीन उपाध्यक्ष देण्यात आले आहेत.

error: Content is protected !!