श्री स्वामी समर्थ मठ मसदे वडाचापाट या मठामध्ये मंगळवार दि 18एफ्रिल 2023रोजी अक्कलकोट स्वामी समर्थ पुण्यतिथी उत्सव साजरा होत आहे

श्री श्री १०८मह॑त प. पुज्य सद्गुरू श्री गावडे काका महाराज यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या श्री स्वामी समर्थ मठ मसदे वडाचापाट येथे मंगळवार दि १८/४/२०२३ रोजी अक्कलकोट स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त –
सकाळी ७:३० वा अक्कलकोट स्वामी समर्थ मुती॔वर दुग्ध आणि जलाभिषेक
सकाळी ८:३० वा होम हवन सकाळी १० वा पालखी मिरवणूक सोहळा
दुपारी १२:३० वा श्री श्री १०८मह॔त प .पुज्य सद्गुरू श्री गावडे काका महाराज यांचे आगमन आणि अध्यात्मिक मागदर्शन
दुपारी १ वा भाविक भक्तांच्या वतीने सामुहिक नैवेद्ध, अन्न दान आणि महाप्रसाद , आरती तसेच
संध्याकाळी 7वा पंचक्रोशीतील सुस्वर भजने
तरी सर्व भाविक भक्तांनी श्री स्वामी समर्थ मठ मसदे वडाचापाट येथे उपस्थित राहावे अशी विनंती श्री स्वामी समर्थ मठ मसदे वडाचापाट चे विश्वस्त -मा श्री पंकज कामत,मा श्री श्रीकृष्ण पाटकर, केंद्र प्रमुख -साईप्रसाद पेडणेकर, उपकेंद्र प्रमुख -सौ सिता गावडे वतीने करण्यात येत आहे
अधिक माहिती साठी –
9321819111 मुंबई
9423538418
9420738418 मसदे
संतोष हिवाळेकर / पोईप