विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन कार्यशाळा
10 ते 16 वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांसाठी 20 ते 28 एप्रिल या कालावधीत सायं. 7 ते रात्री 9 यावेळेत होमीओपॅथी आणि व्यक्तिमत्व विकास व डायरी लिखाण ऑनलाईन कार्यशाळा आयोजित केली आहे. या कार्यशाळेत होमिओपॅथी कन्सल्टंट डॉ. करिश्मा साटम मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेच्या अधिक माहितीसाठी (9823971995) या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
कणकवली प्रतिनिधी