मालवण कोळंब येथे गोळीबार झालेल्या घटनास्थळाचा आढावा

अज्ञाताचा गाव कमिटी अध्यक्षावर झाला होता गोळीबार
मालवण कोळंब खालचीवाडी येथे गाव कमिटी अध्यक्ष संदीप शेलटकर यांच्यावर रविवारी रात्री उशिरा गोळीबार करण्यात आला. गोळी त्यांच्या डोक्याच्या बाजूने गेल्यामुळे ते बचावले आहेत. ज्या ठिकाणी गोळीबार झाला या घटनेत शिरटकर थोडक्यात बजावले आहेत. रात्री उशिरा घटना घडल्यानंतर पोलिसांचे पथक कोळंबी ते दाखल झाला होतं. पंचनामा करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.





