आमदार नितेश राणेंच्या विकास कामांवर प्रेरित होऊन विजयदुर्ग मधील अनेकांचा भाजपामध्ये प्रवेश

आमदार नितेश राणे यांनी केले प्रवेशकर्त्यांचे स्वागत
विजयदुर्ग मधील अनेक ग्रामस्थांनी भाजपा आमदार नितेश राणे यांच्या कार्यपद्धतीवर व विकास कामांच्या गतीने प्रेरित होऊन भाजपमध्ये प्रवेश केला.
विजयदुर्ग मधील माधवी प्रशांत वाडये, गीता गजानन लळीत, दिपाली दशरथ तळेकर, विठाबाई तुकाराम बांदकर, लक्ष्मी रामचंद्र केळकर,रुपाली रामदास केळकर, शेवंती जिवबा सानये,ज्योती सोमा बाबले,साक्षी संतोष सरवणकर, समिक्षा शंकर मोंडकर,राधा दिनेश जानकर, वंदना मधुकर जानकर, करुणा प्रशांत सावंत, वनिता संतोष फणसेकर,वैशाली विठ्ठल कोलवीलकर,प्रेमा जयहरी पाटील,पूनम सुरेश पेटकर, वीणा विजय नागवेकर,सुरेखा सुरेश नार्वेकर,प्रमिला प्रकाश सावंत, माधवी महेश चव्हाण, शिल्पा शिवाजी केळकर, गुलनार शम्रा मुडास यांनी प्रवेश केला आहे. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष बाळ खडपे, आरिफ बगदादी, तालुकाध्यक्ष डॉ. अमोल तेली व अन्य अनेक जण उपस्थित होते.
देवगड प्रतिनिधी