शिवजयंतीनिमित्त चिंदर येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखाचिंदर तर्फे आयोजन

शिवजयंती निमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखाचिंदर तर्फे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन शुक्रवार 20 फेब्रुवारी रोजी सकाळी १०ते दुपारी ३ या वेळेत चिंदर गावठणवाडी सातेरी मंदिर नजीक येथील मिलिंद चिंदरकर यांच्या घरी आयोजित करण्यात आले आहे .नामवंत तज्ञांकडून कॉम्प्युटराइज्ड नेत्र तपासणी या शिबिरात करण्यात येणार आहे.तसेच माफक दरात चष्मे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.अधिक माहिती साठी संपर्क ८२०८०२६२२१या नंबर वर संपर्क साधण्याचे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तर्फे आचरा विभाग प्रमुख समिर लब्दे यांनी केले आहे .

error: Content is protected !!