छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्र मंडळाच्या वतीने नवनिर्वाचीत जि. प. सदस्य गोट्या सावंत यांचा सत्कार

नाटळ जिल्हापरिषद मतदारसंघातून तब्बल 5 हजार 193 चे जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्य घेत विजयी झाल्या बद्दल जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष व नवनिर्वाचित जि. प. सदस्य संदेश उर्फ गोट्या सावंत यांचा कणकवली छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्र मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी या मित्रमंडळाचे संस्थापक अनंत पारकर, आनंद पारकर, कल्याण पारकर, चेतन मुंज आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!