एलआयसी मध्ये विमा प्रतिनिधी म्हणून उल्लेखनीय कामगिरीबद्दल मंगेश साळसकर यांचा सत्कार

गेली अनेक वर्षे कणकवली शाखेमध्ये विमा प्रतिनिधी म्हणून आहेत कार्यरत

एलआयसी विमा प्रतिनिधी म्हणून गेले अनेक वर्ष कणकवली एलआयसी मध्ये कार्यरत असलेल्या मंगेश साळसकर यांचा नुकताच त्यांनी एलआयसी मध्ये केलेल्या विशेष कामगिरी बद्दल कणकवली शाखेचे असिस्टंट मॅनेजर सतीश विभुते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. एलआयसी च्या माध्यमातून ग्राहकाभिमुख सेवा देण्याचे काम श्री साळसकर यांनी केले त्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

error: Content is protected !!