कणकवली चे माजी उपनगराध्यक्ष रवींद्र उर्फ बाबु गायकवाड यांना मातृशोक

सुनंदा गायकवाड यांचे निधन

कणकवली शहरातील वरचीवाडी येथील रहिवासी सुनंदा बाळकृष्ण गायकवाड (95) यांचे आज सोमवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर आज कणकवली येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात चार मुलगे, तीन विवाहित मुली असा मोठा परिवार आहे. कणकवली चे माजी उपनगराध्यक्ष रवींद्र उर्फ बाबू गायकवाड तर नगरपंचायत कर्मचारी प्रदीप गायकवाड यांच्या त्या मातोश्री होत.

error: Content is protected !!