त्रिंबक महापूरुष मंदिरात 15 नोव्हेंबर रोजी हरीनाम सप्ताह

त्रिंबक येथील महापूरुष मंदिरात शनिवार 15 नोव्हेंबर रोजी सात प्रहराचा अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 10 वाजता हरीनाम सप्ताहास सुरुवात होणार आहे. रविवार 16 नोव्हेंबर रोजी सप्ताहाची सांगता, दुपारी महाप्रसाद, तरी भजनी मंडळांनी भाविकांनी या हरीनाम सप्ताहात सहभागी होण्याचे आवाहन श्री महापूरुष प्रा. भजन मंडळ त्रिंबक बगाडवाडी तर्फे करण्यात आले आहे. ‌

error: Content is protected !!