लक्ष्मण शेळके टपाल सेवेतून निवृत्त

वैभववाडी : टपाल खात्यात प्रदीर्घकाल सेवा बजावलेले लक्ष्मण मानाजी शेळके हे आपल्या प्रदीर्घ काळाच्या सेवेनंतर नुकतेच सेवानिवृत्त झाले.
नावळे तालुका वैभववाडी चे सुपुत्र असलेले लक्ष्मण शेळके टपाल खात्याच्या सेवेत असतानाही सामाजिक कार्यातही व्यक्तिगत रित्या कार्यरत राहिले अत्यंत गरिबीची परिस्थिती नावे ते करून असा डोंगराळ भाग पायी चालून शिक्षण घेतल्यानंतर 1983 मध्ये मुंबईला ते टपाल खात्यात 14 रुपये रोजंदारीवर नोकरीच राहिले 99 नंतर सिंधुदुर्ग उरूस या ठिकाणी ते रुजू झाले.
अलीकडे ते टपाल खात्याच्या तरळे कार्यालयात सेवा बजावत होते. लक्ष्मण शेळके यांच्या सेवानिवृत्ती निमित्त त्यांचा सत्कार करून त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

error: Content is protected !!