सेवा पंधरवडा निमित्ताने कणकवली शहर मंडल आयोजित रांगोळी स्पर्धा बक्षीस वितरण

आकर्षक रांगोळीच्या माध्यमातून साकारल्या कलाकृती

भाजप कणकवली शहर मंडल आयोजित जिल्हास्तरीय शालेय व खुला गट निमित्ताने रांगोळी स्पर्धा चे बक्षीस वितरण आज करण्यात आले. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी जि. पी. अध्यक्ष संदेश सावंत, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, मंडल अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, युवा मोर्चा अध्यक्ष संदीप मेस्त्री, जिल्हा बँक संचालक विट्ठल देसाई, जिल्हा बँक संचालिका प्रज्ञा ढवण, शहर अध्यक्ष अण्णा कोदे, राजू पेडणेकर, समीर प्रभुगावकर, भाग्यलक्ष्मी साटम, हर्षदा वाळके, दिनेश गोठणकर आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!