पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त वागदे मध्ये मुलांना व्हिटॅमिन सिरप व खाऊ चे वाटप

सरपंच संदीप सावंत व भाजपाचा उपक्रम

पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वागदे येथे कुपोषित मुलांना कायमस्वरूपी व्हिटॅमिन सिरप व खाऊ वाटप करण्यात आले.व्हिटॅमिन सिरप दरमहिन्याला आशा सेविका मार्फत पोच करणेत येईल. या वेळी सरपंच संदीप सावंत, गोविंदा घाडीगावकर, समीर प्रभुगावकर, पूजा घाडीगावकर, ग्रामसेवक बोराडे, नीलम पालव, सुप्रिया काणेकर, संदेश परब, बबलू परब, भाई काणेकर, लक्ष्मण घाडीगावकर, संजय घाडीगावकर, सुरेश घाडीगावकर आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!