२३ रोजी कलमठ येथे सामुदायिक पारायण आणि श्री स्वामी समर्थ पालखी उत्सव

कणकवली : कणकवली कलमठ येथील श्री स्वामी समर्थ मठामध्ये दिनांक २३ रोजी सामुदायिक पारायण असे आयोजन करण्यात आले आहे
श्री स्वामी समर्थ मठाचे भाई मे स्त्री यांनी ही माहिती दिली
श्री स्वामी समर्थ जयंती उत्सव पालखी परिक्रमा गुरुवार दिनांक 23 रोजी कलमठ येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात आयोजनात आली आहे या निमित्त स्वामी समर्थ चरित्र सारामृत सामुदायिक पारायण असेही आयोजन करण्यात आले आहे सकाळी नऊ वाजता गुरुपूजन होईल साडेअकरा वाजता सामुदायिक नामस्मरण होईल साडेबारा ते तीन महाप्रसाद असेल चार ते सात या वेळात श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत सामुदायिक पारायण याचा कार्यक्रम असेल रात्र आठ ते दहा पालखी परिक्रमा तसेच नृत्य भजन असेल भगवती प्रासादिक भजन मंडळ चिंदर भटवाडी यांच्या वतीने हा कार्यक्रम सादर केला जाईल रात्र 811 महाप्रसादाचा कार्यक्रम असेल या सर्व कार्यक्रमाला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असा आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र कलमठ यांच्या वतीने करण्यात आले आहे
सितराज परब / कोकण नाऊ / कणकवली