वनिता तांबे यांचे निधन

कणकवली तालुक्यातील नाटळ बौध्दवाडी येथील रहिवाशी वनिता सोमा तांबे ( ८० )यांचे वृद्धापकाळाने कणकवली येथे राहत्या घरी बुधवार दि २६ रोजी निधन झाले. त्यांच्या पश्यात विवाहीत एक मुलगी व विवाहीत एक मुलगा, सुन, जावई, नातवंडे असा परिवार आहे. नाटळ येथील स्मशान भुमित त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.शिक्षक संदीप तांबे यांच्या त्या मातोश्री होत.

error: Content is protected !!