प्रोअँक्टिव अँबकस राष्ट्रीय स्पर्धा 2024- 2025 आणि सिंधुदुर्ग जिल्हा ओपन तायक्वांदो चॅम्पियनशिप मध्ये आयडियलचे इंग्लिश स्कूल वरवडे च्या विद्यार्थ्यांची चमक.

कणकवली/मयूर ठाकूर
ज्ञानदा शिक्षण संस्था संचलित आयडियल इंग्लिश स्कुल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे च्या विद्यार्थ्यांनी प्रोअँक्टिव अँबकस राष्ट्रीय स्पर्धा 2024- 2025 आणि सिंधुदुर्ग जिल्हा ओपन तायक्वांदो चॅम्पियनशिप मध्ये विशेष प्राविण्य मिळविले.
जिल्हा ओपन तायक्वांदो चॅम्पियनशिप
कु. गणराज शिरवलकर
कु. दिपश्री तेंडुलकर
कु. दुर्वा सरूडकर
कु. हितिका नारकर
कु. संग्राम दळवी
प्रोअँक्टिव अँबकस राष्ट्रीय स्पर्धा 2024- 2025
कु. यश गोसावी.
कु. शाश्वत तांबे.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.विद्याधर तायशेटे, उपाध्यक्ष उपाध्यक्ष श्री मोहन सावंत, कार्याध्यक्ष श्री बुलंद पटेल, संस्थापक सचिव प्रा.हरिभाऊ भिसे सर,सहसचिव प्रा.निलेश महिंद्रकर,खजिनदार सौ.शीतल सावंत मॅडम,सल्लागार श्री. डी.पी. तानावडे सर,प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.अर्चना शेखर देसाई,प्रशालेचे शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.