सिंधुदुर्गात विज पाऊस वारे ची शक्यता

हवामान खात्याचा इशारा

हवामान विषयक पूर्वसूचना-

प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांचेकडून प्राप्त माहितीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात दि.१७ मार्च २०२३ ते दि.१८ मार्च २०२३ या कालावधीत तुरळक ठिकाणी गडगडाटासह पाऊस पडण्याची, विजा चमकण्याची व ३० ते ४० किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तरी त्या अनुषंगाने आवश्यक ती दक्षता घेण्यात यावी. (जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग )

error: Content is protected !!